{
  "village_code": "272000140262300000",
  "village_name": "कोटमगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4675,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:41:09Z",
  "surveys": [
    "307/1",
    "308"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक आरटीएस / वाटप / एसआर / 281 / 2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\n( मा . तहसिलदार यांचे आदेशावरुन ) मा. तहसिलदार साहेब निफाड यांचेकडील\nक्षेत्राचे वाटप आदेश क्रमांक आर टी एस / वाटप / एस आर / 281 / 2026 निफाड दिनांक\n09 / 10 / 2026 अन्वये खातेदार बापू गंगाधर गुरगुडे व बबुबाई बापु गुरगुडे यांचे गट नंबर 307/1, 308 चे क्षेत्राचे वाटप झाले आहे ते पुढील प्रमाणे :-\nगट क्रमांक :- 307/1 :-\nनविन भोगवटदार :-\nखाता क्रमांक : 22261\nनाव : दत्तात्रय बापुराव गुरगुडे क्षेत्र : 0.7700 आकरणी : 2.39\nखाता क्रमांक : 22262\nनाव : ज्ञानेश्वर बापुराव गुरगुडे क्षेत्र : 0.7700 आकरणी : 2.39\nगट क्रमांक :- 308 :-\nनविन भोगवटदार :-\nखाता क्रमांक : 22263\nनाव : आश्विन दत्तात्रय गुरगुडे क्षेत्र : 0.6000 आकरणी : 1.15\nखाता क्रमांक : 22264\nनाव : गौरव ज्ञानेश्वर गुरगुडे क्षेत्र : 0.6000 आकरणी : 1.15\nयेणे प्रमाणे वाटपाची नोंद केली .\nगावी मा. तहसिलदार साहेब निफाड यांचेकडील वाटप आदेश क्रमांक आर टी एस / वाटप / एस आर / 281 / 2026 निफाड दिनांक 09/10/2026 प्राप्त झाल्यावरून वाटपाची नोंद केली .\nसंदर्भीय आदेश दप्तरी फाईल .",
  "talathi": "लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे"
}
