{
  "village_code": "272000140262340000",
  "village_name": "सुभाषनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1863,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:08:51Z",
  "surveys": [
    "121/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n( मयताचे नाव कमी )\nश्रीमती.रत्नप्रभा बाळकृष्ण देसाई यांनी असा अर्ज दिला की , मौजे-सुभाषनगर ता-निफाड येथील गट नं 121/1 बाबत वारसाने दाखल झालेले अर्जदार यांची आई जिजाबाई बाळकृष्ण देसाई ह्या दिनांक -24/05/2026 रोजी मयत झाले असून यापूर्वी त्यांची वरील गटावर या पूर्वी वारस फेरफार नोंद क्रमांक-1275 दिनांक-07/09/2018 प्रमाणे नाव दाखल होते तरी त्या वारस फेरफार नोंदीची नक्कल व मृत्यूप्रमाणपत्र वरून मयताचे नाव या गटावरून मयताचे नाव कमी केले असे.\nअर्ज , प्रतिज्ञापत्र, मृत्यूप्रमाणपत्र व फेरफार क्रमांक-1275 दिनांक-07/09/2018 ची नक्कल यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "के एन पाटील"
}
