{
  "village_code": "272000140262340000",
  "village_name": "सुभाषनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:08:51Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\n( सोसायटी बोजा कमी )\nश्रीमती.अलका मोहन देहर्डे यांनी मौजे- सुभाषनगर ता-निफाड येथील गट नं -106 वर विंचुर विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या, विंचुर ता-निफाड जि- नाशिक यांच्याकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परत फेड केल्याने त्यांचा सदर गटाच्या इतर अधिकारात दाखल असलेला डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 500/- दिनांक -13/06 हा बोजा कमी केला असे.\nसोसायटीच्या दिनांक -27/10/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "के एन पाटील"
}
