{
  "village_code": "272000140262350000",
  "village_name": "विष्णुनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1506,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:01:54Z",
  "surveys": [
    "181/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा विचूंर ता.निफाड जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : बिजला लहानु गावडे रा. विष्णुनगर यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2381-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 565000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181/2 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बिजला लहानु गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 565000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "के एन पाटील"
}
