{
  "village_code": "272000140262350000",
  "village_name": "विष्णुनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:01:54Z",
  "surveys": [
    "118/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n( बँक बोजा कमी )\nश्री.नाना वामन घायाळ यांच्या मौजे-विष्णुनगर ता-निफाड येथील गट नं- 118/1 वर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा- निफाड ता-निफाड जि-नाशिक यांच्याकडून रक्कम रुपये 300000/- दिनांक-18/09/2019 हे पिक कर्ज घेतले होते तरी आज रोजी त्यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परत फेड केल्याने बँकेचा इतर हक्कात दाखल केलेला बोजा कमी केला असे.\nयुनियन बँक ऑफ इंडिया शाखा- निफाड यांचे कडील पत्र दिनांक -05/10/2026 नुसार नोंद केली असे",
  "talathi": "के एन पाटील"
}
