{
  "village_code": "272000140262350000",
  "village_name": "विष्णुनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1509,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:01:54Z",
  "surveys": [
    "62/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nश्री.हर्षद एकनाथ जेऊघाले यांनी असा अर्ज दिला की,मौजे- विष्णूनगर ता-निफाड जि-नाशिक येथील गट नं- 62/1/अ पैकी क्षेत्र 00 हे 50 आर आकार 01 रु 11 पैसे या मिळकतीवर अर्जदार अज्ञान असल्याने हर्षद एकनाथ जेऊघाले चे अपाक जनक पिता एकनाथ रामभाऊ जेऊघाले असे नाव दाखल होते तरी आज दिनांक-27/10/2026 रोजी अर्जदार सज्ञान असल्याने अ.पा.क म्हणून अपाक जनक पिता एकनाथ रामभाऊ जेऊघाले यांचे नाव कमी करून मात्र हर्षद एकनाथ जेऊघाले हे नाव दाखल केले आहे.\nअर्ज, प्रतिज्ञापत्र व शाळा सोडल्याचा दाखला यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "के एन पाटील"
}
