{
  "village_code": "272000140262360000",
  "village_name": "विंचुर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11165,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:01:16Z",
  "surveys": [
    "327",
    "329"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : महेश गोपीनाथ ठुबे रा. विंचुर यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2370-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 327, 329 क्षेत्र 0.3850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश गोपीनाथ ठुबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंद युवराज गोटम"
}
