{
  "village_code": "272000140262370000",
  "village_name": "निमगांव वाकडा",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:41:03Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीबाबत श्री जगदीश अशोकराव होळकर यांनी गटनंबर 156 वर कोटक महींद्रा बँक शाखा लासलगाव कडुन गहाणखत रुपये 75,12,000 दिनांक 21/10/2026 रोजी घेतले आहे बँकेच्या पत्रावरुन व दुय्यम निबंधक लासलगाव यांच्या सुची क्रमांक 2479/2026 वरुन 7/12 च्या इतर अधिकारात बोला लावला असे\nअर्ज व बँकेचे पत्र दप्तरी फाईल",
  "talathi": "अमोल चंद्रसिंग चौहान"
}
