{
  "village_code": "272000140262410000",
  "village_name": "पाचोरे बुद्रुक",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2624,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:42:15Z",
  "surveys": [
    "68",
    "92"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nकल्पना आनंद शिवशरण ,मानिनी बाजीराव रणशुर ,मायादेवी सुरेश गांगुर्डे ,रावबा बयाजी गांगुर्डे ,रोहिणी बाळकृष्ण गांगुर्डे ,लीलाबाई बाळकृष्ण गांगुर्डे ,विमल पांडुरंग गांगुर्डे ,सारिका बाळकृष्ण गांगुर्डे - - -रा. पाचोरे बुद्रुक(खाता क्रमांक436) यांचे गट/सर्व्हे क्रमांक68, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.11500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शेती व्यतिरिक्त अन्य प्रयोजनार्थ करावयाचा असल्यास त्यावेळेस प्रचलित बाजारभाव किंमतीच्या 50 टक्के अकृषिक नजराणा व पुर्वी भरणा केलेला कृषीक नजराणा रक्कम यातील फरकाची रक्कम शासनास भरणे बंधनकारक राहील हक्का सह\nमल्हारी रघुनाथ गांगुर्डे रा. पाचोरे बुद्रुक(खाता क्रमांक633) गट/सर्व्हे क्रमांक92, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4825 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.482500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शेती व्यतिरिक्त अन्य प्रयोजनार्थ करावयाचा असल्यास त्यावेळेस प्रचलित बाजारभाव किंमतीच्या 50 टक्के अकृषिक नजराणा व पुर्वी भरणा केलेला कृषीक नजराणा रक्कम यातील फरकाची रक्कम शासनास भरणे बंधनकारक राहील हक्का सह\nलिहुन घेणार :\nसुनिल मनोहर गांगुर्डे , (खाता क्रमांक :-219)गट/सर्व्हे क्रमांक 68 लागवडीयोग्य क्षेत्र 0.11500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसुनिल मनोहर गांगुर्डे , (खाता क्रमांक :-705)गट/सर्व्हे क्रमांक 92 लागवडीयोग्य क्षेत्र 0.482500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक लासलगांव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2328 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1482000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nआदेशातील अटी व शर्ती खालीलप्रमाणे :-\n1. श्री. मल्हारी रघुनाथ गांगुर्डे व विमल पांडुरंग गांगुर्डे , श्री रावबा बयाजी गांगुर्डे ,लिलाबाई बाळकृष्ण गांगुर्डे , रोहीणी बाळकृष्ण गांगुर्डे , सारिका बाळकृष्ण गांगुर्डे , कल्पना आनंद शिवशरण , मानिनी उर्फ मनीना बाजीराव रणशुर , मायादेवी सुरेश गांगुर्डे यांनी सदरची जमीन सुनिल मनेहर गांगुर्डे यांनाच विक्री करता येईल.\n2. श्री सुनिल मनोहर गांगुर्डे हे सदरची मिळकत खरेदीनंतर कृषिक प्रयोजनार्थ भोगवटदार वर्ग-2 म्हण्न नविन अविभाज्य शर्तीवर व शेतीकामासाठीच धारण करतील.\n3. खरेदीखतावर सर्व धारक / सहधारकांनी सह्या कराव्यात.\n4. सदर जमिन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमीहीन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही.\n5. प्रस्तुतच्या जमिनीचा उपयोग बिनशेतीकडेस करणेपुर्वी सक्षम अधिकारी यांचेकडुन रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील.\n6. प्रश्नाधिन जमिनीबाबत भविष्यात कोणत्याही हितसंबंधित व्यक्तीने या जमिनीच्या मालकी हक्काबाबत काही विवाद उपस्थित केल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास तसेच स्थळ पहाणीत जमिनीचे हस्तांतरण आदेशापुर्वीच झाल्याचे आढळुन आल्यास परवानगी रद्य होण्यास पात्र राहील.\n7. जमिनीचा विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासुन पंधरा(15) दिवसानंतर तीन (03) महिन्याचे आत\nकरावा अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.\n8. सदर गटात भूसंपादन झाले असल्यास क्षेत्र संबंधित यंत्रणेस देणे जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील.\n9. सक्षम प्राधिकारी यांचे पुर्व परवानगीशिवाय तुकडे पाडता येणार नाही.\n10 .प्रस्तुत मिळकतीचा उपयोग शेती व्यतिरिक्त अन्य प्रयोजनार्थ करावयाचा असल्यास त्यावेळेस प्रचलित बाजारभाव किंमतीच्या 50 टक्के अकृषिक नजराणा व पुर्वी भरणा केलेला कृषीक नजराणा रक्कम यातील फरकाची रक्कम शासनास भरणे बंधनकारक राहील , असा शेरा इतर अधिकारात घेणेत यावा.\n11. प्रश्नाधिन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसुली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यामध्ये पारीत होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील.\n12. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सदर प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळुन आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहतील.\n13. सदर जमिनीचे साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु 1480000/- ही व्यावहाराची किंमत निश्चित करणेत येत आहे.\n14. प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्याचे निर्बंध लागू रहातील.\nअ) महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961.\nब) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन कायदा 1948\nक) इतर कायदयाच्या तरतुदी\nड) सदरची परवानगी फक्त याच कायद्याअंतर्गत देण्यात आली आहे. या संबंधात कुळ कायदा 1948, नागरी जमिन(कमाल मर्यादा विनियमन) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार वा नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील,\nवरील पैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती तसे निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील.",
  "talathi": "अमोल चंद्रसिंग चौहान"
}
