{
  "village_code": "272000140262430000",
  "village_name": "मरळगोई खुर्द",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1578,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:50:57Z",
  "surveys": [
    "55",
    "58",
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\n( प्रत्यंतरणपत्र – बोजा कमी )\nश्री.भाऊसाहेब त्र्यंबक थोरे व शुभम भाऊसाहेब थोरे यांनी असा अर्ज दिला की, येस बँक शाखा-लासलगांव ता-निफाड जि-नाशिक यांच्याकडून घेतलेल्या मौजे- मरळगोई खु. ता-निफाड जि-नाशिक येथील गट नं-58,55,79 वरील रक्कम रुपये 2290000/- दिनांक-27/07/2023 घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्या गटावरील मा.दुय्यम निबंधक सो.लासलगांव ता.निफाड यांचेकडील प्रत्यंतरणपत्र दस्त क्रमांक-2275/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे करून दिल्याने वर नमूद केलेल्या गटावरील बोजा कमी केला असे.\nअर्ज व सूची क्रमांक 02 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "के एन पाटील"
}
