{
  "village_code": "272000140262440000",
  "village_name": "पाचोरे खुर्द",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2126,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:41:57Z",
  "surveys": [
    "79/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीबाबत श्री शंकर गोपाळा गायकर यांनी गटनंगबर 79/5 वर रेणुकामाता विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सहकारी विकास सेवा संस्था मर्या निमगाव वाकडा कडुन पिककर्ज रु 9,00,000 दिनांक 6/6/1995 रोजी घेतले होते त्याची त्यांनी संपुर्ण परतफेड केल्याने सोसायटीच्या पत्रावरुन 7/12 च्या इतर अधिकारातील बोजा कमी केला असे.\nअर्ज व सोसायटीचे पत्र दत्परी फाईल.",
  "talathi": "अमोल चंद्रसिंग चौहान"
}
