{
  "village_code": "272000140262450000",
  "village_name": "मरळगोई बुद्रुक",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2047,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:51:06Z",
  "surveys": [
    "40",
    "96/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\n( बँक बोजा कमी )\nश्री.राधु बाळकृष्ण जगताप यांच्या मौजे-मरळगोई बु. ता-निफाड येथील गट नं- 40 व 96/3 वर आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव ता-निफाड जि-नाशिक यांच्याकडून रक्कम रुपये 915000/- दिनांक- 18/09/2018 हे कर्ज घेतले होते तरी आज रोजी त्यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परत फेड केल्याने बँकेचा इतर हक्कात दाखल केलेला बोजा कमी केला असे.\nआय डी बी आय बँक शाखा- लासलगांव यांचे कडील पत्र दिनांक -30/09/2026 नुसार नोंद केली असे",
  "talathi": "के एन पाटील"
}
