{
  "village_code": "272000140262450000",
  "village_name": "मरळगोई बुद्रुक",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2051,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:51:06Z",
  "surveys": [
    "189/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n( बोजा दाखल - अनुसूची दस्त कलम 5 (1) प्रमाणे इकरारपत्र )\nश्री.अनिल विश्वनाथ दरेकर यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील अनुसूची दस्त कलम 5 पोट कलम (1) प्रमाणे दिनांक 28/10/2026 प्रमाणे मौजे-मरळगोई बु. ता-निफाड जि-नाशिक येथील गट नंबर -189/4 वर आय डी बी आय बँक शाखा- लासलगांव ता-निफाड जि-नाशिक यांच्याकडून रक्कम रुपये 455000/- पिक कर्ज घेतल्याने सदरील बँकेच्या बोजा इतर अधिकारात दाखल केला असे.",
  "talathi": "के एन पाटील"
}
