{
  "village_code": "272000140262460000",
  "village_name": "हनुमाननगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1951,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:38:03Z",
  "surveys": [
    "49",
    "51",
    "52",
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 93\nआदेश दिनांक : 31/07/2026\nतहसिल कार्यालय निफाड क्र. आरटीएस/कवि/९३/२०२६ निफाड दिनांक :३१/०७/२०२६\nअर्जदार सदाशिव लक्ष्मण ठुबे रा. हनुमाननगर यांनी या कार्यालयास दि. १५/१०/२०२५ रोजी अर्ज देवुन मौजे हनुमाननगर येथील गट नं. ४९,५१,५२ व ५४ या मिळकतीचे इतर हक्कातील गंगुबाई म्हमु नवले, सुभद्रा शंकर शिन्दे, बबुताई पंढरीनाथ सालगुडे, मथुरा बाळनाथ भोजने हे नाव कब्जेदार सदरी घेणेबाबत या कार्यालयास विनंती केली होती. अर्जदार यांचा अर्ज प्रकरणांत दाखल कागदपत्र वरुन मौजे हनुमाननगर येथील गट नं. ४९, ५१, ५२ व ५४ या मिळकतीच्या नोंद नं ४२७ चे अवलोकन केले असता लक्ष्मण विठोबा ठुबे हे मयत झाले असुन त्यांना वारस मुले ०६ त्र्यंबक लक्ष्मण ठुबे, गेणू लक्ष्मण ठुबे, नाना लक्ष्मण दुबे, चांगदेव लक्ष्मण ठुबे, अर्जुन लक्ष्मण ठुबे, सदाशिव लक्ष्मण ठुबे मुलगी - ०४ गंगुबाई म्हसु नवले, सुभद्रा शंकर शिन्दे, बबुताई पंढरीनाथ सालगुडे, मथुरा बाळनाथ भोजने तसेच पत्नी हौशाबाई लक्ष्मण ठुबे याप्रमाणे वारस नावे मिळकतीस दाखल असून गंगुबाई म्हसु नवले, सुभद्रा शंकर शिन्दे, बबुताई पंढरीनाथ सालमुठे, मथुरा बाळनाथ भोजने यांची नाव इतर अधिकारात दाखल करण्यात आले आहे. मा.राज्य समन्वयक ई- फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे यांचेकडील मार्गदर्शक सुचना -९० रा.भु.आ.का.४/रा.स./९०/२०१८ दि. २९/१२/२०१८ अन्वये इतर हक्कातील नावे भोगवटदार सदरी घेणेबाबत अधिकार तहसिलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र जमिन महसुल अभिलेख व नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ नुसार मला प्राप्त मौजे हनुमाननगर येथील गट नं. ४९,५१, ५२ व ५४ या मिळकतीच्या इतर हक्कातील गंगुबाई म्हसु नवले, सुभद्रा शंकर शिन्दे, बबुताई पंढरीनाथ सालगुडे, मथुरा बाळनाथ भोजने हे फेरफार नोंद नं ४२७ प्रमाणे इतर अधिकारात दाखल असलेले नाव इतर अधिकारात दाखल असलेले नाव कब्जेदार सदरी दाखल करणेस हरकत नाही. महाराष्ट्र जमिन महसुल अभिलेख व नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ नुसार मला प्राप्त अधिकारानुसार मी तहसिलदार निफाड खालील आदेश पारीत करीत आहे. सदरच्या तहसिल कार्यालय निफाड यांच्या आदेशान्वये क्र. आरटीएस/कवि/९३/२०२६ निफाड दिनांक :३१/०७/२०२६ सदरची नोंद घेतली असे.",
  "talathi": "आनंद युवराज गोटम"
}
