{
  "village_code": "272000140262480000",
  "village_name": "गोंदेगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:27:02Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\n( मयताचे नाव कमी )\nश्री.साहेबराव दगु रणशूर यांनी असा अर्ज दिला की , मौजे-गोंदेगांव ता-निफाड येथील गट नं 124 बाबत वारसाने दाखल झालेले अर्जदार यांची आई मिराबाई दगु रणशूर ह्या दिनांक 13/06/2016 रोजी मयत झाले असून यापूर्वी त्यांची वरील गटावर या पूर्वी वारस फेरफार नोंद क्रमांक-1540 दिनांक-15/02/2012 प्रमाणे नाव दाखल होते तरी त्या वारस फेरफार नोंदीची नक्कल व मृत्यूप्रमाणपत्र वरून मयताचे नाव या गटावरून मयताचे नाव कमी केले असे.\nअर्ज , प्रतिज्ञापत्र, मृत्यूप्रमाणपत्र व फेरफार क्रमांक-1540 दिनांक-15/02/2012 ची नक्कल यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "के एन पाटील"
}
