{
  "village_code": "272000140262480000",
  "village_name": "गोंदेगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3276,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:27:02Z",
  "surveys": [
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n( मयताचे नाव कमी )\nश्री. उत्तम किसन फापाळे यांनी असा अर्ज दिला की , मौजे-गोंदेगाव ता-निफाड येथील गट नं 3 बाबत वारसाने दाखल झालेले अर्जदार यांची आई यशोदाबाई किसन फापाळे ह्या दिनांक – 08/09/2017 रोजी मयत झाले असून यापूर्वी त्यांची वरील गटावर या पूर्वी वारस फेरफार नोंद क्रमांक- 590 दिनांक- 28/09/1990 प्रमाणे नाव दाखल होते तरी त्या वारस फेरफार नोंदीची नक्कल व मृत्यूप्रमाणपत्र वरून मयताचे नाव या गटावरून मयताचे नाव कमी केले असे.\nअर्ज , प्रतिज्ञापत्र, मृत्यूप्रमाणपत्र व वारस फेरफार नोंद क्रमांक-590 दिनांक- 28/09/1990 ची नक्कल यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "के एन पाटील"
}
