{
  "village_code": "272000140262480000",
  "village_name": "गोंदेगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3277,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:27:02Z",
  "surveys": [
    "334/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\n( सोसायटी बोजा कमी )\nश्री.फकीरा शंकर खडांगळे यांनी मौजे- गोंदेगाव ता-निफाड येथील गट नं -334/2/3 वर गोंदेगाव विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या, गोंदेगाव ता-निफाड जि- नाशिक यांच्याकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची परत फेड केल्याने त्यांचा सदर गटाच्या इतर अधिकारात दाखल असलेला डिक्लेरेशन बोजा रक्कम रुपये- 100000/- दिनांक -04/06/2007 व 200000/-दिनांक -14/07/2020 हा बोजा कमी केला असे.\nसोसायटीच्या दिनांक -29/09/2026 च्या पत्रावरून नोंद केली असे.\n( बोजा कमी- जप्ती बोजा )\nमा.बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी सो.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नाशिक शाखा-लासलगांव ( ब विभाग ) ता.निफाड जि नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र.इस्पे/लालसगांव/ 94/149 दिनांक -29/09/2026 प्रमाणे मौजे-गोंदेगाव ता-निफाड जि-नाशिक येथील श्री.फकीरा शंकर खंडागळे यांच्या गट नं 334/2/3 या क्षेत्रावरील संपूर्ण थकबाकी भरली असल्याने सदरच्या इतर अधिकारात दाखल असलेला नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नाशिक शाखा-लासलगांव (ब विभाग ) ता.निफाड जि नाशिक यांचा जप्ती बोजा कमी केला असे.\nविशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र दिनांक-29/09/2026 पत्रावरून फेरफार नोंद केली असे.",
  "talathi": "के एन पाटील"
}
