{
  "village_code": "272000140262490000",
  "village_name": "बोकडदरा",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2168,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:48:57Z",
  "surveys": [
    "9/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निफाड\nलिहुन देणार : शिवनाथ गणपत घुगे रा. बोकडदरा गट नंबर/ सर्वे नंबर 9/4 यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील पृष्ठ क्रमांक 456 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.08 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवनाथ गणपत घुगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली किरण गायकवाड"
}
