{
  "village_code": "272000140262500000",
  "village_name": "डोंगरगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:47Z",
  "surveys": [
    "148/2",
    "148/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा लासलगांव\nलिहुन देणार : विश्वनाथ शंकर फड, संजय विश्वनाथ फड रा. डोंगरगांव गट नंबर/ सर्वे नंबर 148/2, 148/3 यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2206 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वनाथ शंकर फड, संजय विश्वनाथ फड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम किशोर पाटस्कर"
}
