{
  "village_code": "272000140262530000",
  "village_name": "भरवस",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2363,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:50:00Z",
  "surveys": [
    "15/2",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nमृत्युपत्र/व्यवस्थापन\nबाजूस दाखल मिळकतीबाबत प्रतिभा मयूर जाधव रा. भरवस यांनी अर्ज दिला कि, गोरखनाथ भागवत जाधव हे दिनांक 10/07/2025 रोजी मयत झाले असून त्यांचे नावे मौजे भरवस ता. निफाड येथील गट नं. 15/2 पैकी क्षेत्र 0.59 हे. आर क्षेत्र आकार 1.95 रु. पै., गट नं. 56 पै. क्षेत्र 0.05 हे. आर आकार 0.12 रु . पै. ही मिळकत असून त्यांचे वारस 1)मयूर गोरखनाथ जाधव नाते- मुलगा 2)महेश गोरखनाथ जाधव नाते- मुलगा यांची नावे 7/12 सदरी दाखल झालेली आहेत. कै. गोरखनाथ भागवत जाधव यांनी दुय्यम निबंधक, निफाड यांचेकडील सूची क्र. 3 खंड व पृष्ठ क्र. 756/2024 दिनांक 27/02/2024 अन्वये मृत्यूपत्र नोंदविले असून त्यानुसार आपल्या मालकीची मौजे भरवस ता. निफाड येथील गट नं. 15/2 पैकी क्षेत्र 0.59 हे. आर आकार 1.95 रु. पै. गट नं. 56 पै. क्षेत्र 0.05 हे. आर आकार 0.12 रु. पै. ही मिळकत मृत्यूपत्राप्रमाणे प्रतिभा मयूर जाधव यांना दिली आहे. त्यानुसार कै. गोरखनाथ भागवत जाधव यांचे वारस मयूर गोरखनाथ जाधव व महेश गोरखनाथ जाधव यांचे नाव कमी करून प्रतिभा मयूर जाधव यांचे नाव दाखल केले. तसेच मा. उपविभागीय अधिकारी सो. निफाड यांचेकडील आरटीएस/अपील नं. 100/2026 दि. 16/07/2026 अन्वये 7/12 च्या इतर हक्कात \"सदर नोंद रे. मु. नं. 497/2025 या दिवाणी न्यायालयातील प्रलंबित दाव्याचे अंतिम निकालाचे अधीन आहे.\" असा शेरा नोंदवला असे. अर्ज, दुय्यम निबंधक, निफाड यांचेकडील सूची क्र. 3, मृत्यूपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला व मा. उपविभागीय अधिकारी सो. निफाड यांचेकडील आदेशाची प्रत इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र लक्ष्मण भांगरे"
}
