{
  "village_code": "272000140262530000",
  "village_name": "भरवस",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2367,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:50:00Z",
  "surveys": [
    "69/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/वाटप/एसआर/263/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nबाजूस दाखल श्री. भिकाराम नथु माळी व इतर रा. भरवस ता.निफाड यांनी अर्ज करुन जमिनीचे वाटप करणेकरिता मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 व कलम 85 व अधिनियम 1967 चे नियम 2 व 3 नुसार पुढील प्रमाणे वाटपास मा.तहसिलदार यांनी दिलेल्या आदेश क्रं.आरटीएस/वाटप/एसआर/263/2026 निफाड दि. 01/10/2026 अन्वये श्री भिकाराम नथु माळी रा. ता.निफाड येथील मिळकत गट नं. 69/1 क्षेत्र 1.40 हे. आर आकार 3.85 रु. पै. या मिळकतीचे वाटप पुढील प्रमाणे.\n1) मिळकत गट नं. 69/1 क्षेत्र 1.40 हे. आर आकार 3.85 रु. पै. पैकी भिकाराम नथु माळी यांचे नावे 0.40 हे. आर आकार 1.10 रु. पै. (पूर्वेकडील दक्षिण-उत्तर लांबीचे क्षेत्र) व मंगेश भिकाराम माळी यांचे नावे 1.00 हे. आर आकार 2.75 रु. पै. (पश्चिमेकडील दक्षिण-उत्तर लांबीचे क्षेत्र) वाटपाने दिले असे.\nतसेच सदर मिळकतीत एक विहीर व इले. पंप, पाईपलाईन असून टी सामाईक राहील.\nवरील प्रमाणे मा.तहसिलदार सो निफाड यांचे आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "रविंद्र लक्ष्मण भांगरे"
}
