{
  "village_code": "272000140262560000",
  "village_name": "धारणगांव वीर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6717,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:36:24Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा.व्यवस्थापक साहेब,मातोश्री कै.हौसाबाई वामनशेठ दुसाने महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,विंचूर,ता.निफाड,जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : गिरजाबाई बाबुराव भंबारे रा. धारणगांव वीर यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2423-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गिरजाबाई बाबुराव भंबारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार-प्रियंका आनंदा भांबरे (खाता क्रमांक :- 1709) ,",
  "talathi": "वैशाली किरण गायकवाड"
}
