{
  "village_code": "272000140262610000",
  "village_name": "सारोळे थडी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:01:04Z",
  "surveys": [
    "76",
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nश्रीमती कमळाबाई कचु नागरे यांनी सारोळेथडी विकास सोसायटी यांचे कडुन डिक्ले पिक कर्ज घेतले होते .परंतु सदर कर्जाची संपुर्ण परतफेड केलेने सचिव सारोळेथडी विकास सोसायटी यांचे दिनांक 2/11/2026 चे पत्राने गट नं 76 ,77 चे इतर अधिकारातील डिक्ले कर्ज 700000/-6/12/2005 , 1500000/- 18/6/2013 ची नोंद सोसायटीचे पत्रावरुन कमी केली असे.",
  "talathi": "श्रीकांत बाळासाहेब मोंढे"
}
