{
  "village_code": "272000140262640000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3798,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:55:51Z",
  "surveys": [
    "312"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : अॅक्सीस बँक शाखा-लासलगाव\nलिहून घेणार : 1)सोमनाथ यादवराव कापसे, 2)स्नेहल सोमनाथ कापसे, 3)सदाशिव यादवराव कापसे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 312 वरील\nअॅक्सीस बँक शाखा लासलगांव कडील कर्ज रक्कम रुपये 2600000/-\nबोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह दुय्यम निबंधक सो. निफाड यांचे कडील गहाण मुक्त लेख दस्त क्र.नपड-3649/2026 दिनांक-15/10/2026 प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष प्रभाकर सोनवणे"
}
