{
  "village_code": "272000140262650000",
  "village_name": "देवगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7840,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:34:42Z",
  "surveys": [
    "551",
    "552"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दाखल जमिन मिळकतीचे खातेदार-सुरेश शंकर राजगुरू यांचे गट नं-551, 552 वरील\n1)देवगाव वि.का.सह.वि.से.संस्था मर्या. दिनांक-29/06/1996 रोजीचे कर्ज र.रु-75000/-\nबोजा परतफेड केलेने मा.अपर जिल्हाधिकारी सो.नाशिक यांचेकडील परिपत्रक क्र.कक्ष-4/कु.का-3/कावि/131/2020 दिनांक-07/08/2020 नुसार आदेशाने बोजा कमी केला असे. (नों) अर्ज, सोसायटी पत्र व मा.अपर जिल्हाधिकारी सो.नाशिक यांचेकडील परिपत्रक प्रत प्रती दाखल केले असे",
  "talathi": "संतोष प्रभाकर सोनवणे"
}
