{
  "village_code": "272000140262650000",
  "village_name": "देवगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7843,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:34:42Z",
  "surveys": [
    "315"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅंक लिमिटेड शाखा-निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : वाळु श्रीराम राजोळे रा. देवगांव यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3679-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 315 क्षेत्र 1.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वाळु श्रीराम राजोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसह कर्जदार ऋषिकेश श्रीराम राजोळे (खाता क्रमांक :- 22151) ,",
  "talathi": "संतोष प्रभाकर सोनवणे"
}
