{
  "village_code": "272000140262670000",
  "village_name": "वाकद",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:59:51Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक आफ इंडिया शाखा लासलगाव\nलिहून देणार : विठ्ठल कारभारी सरोदे रा. वाकद यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील नोंदणी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 303000/- कर्ज घेऊन गट नंबर नंबर 49 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक आफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 303000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सूलाने कल्यानसिग कचरूसिग"
}
