{
  "village_code": "272000140262680000",
  "village_name": "शिरवाडे वाकद",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2894,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:03:03Z",
  "surveys": [
    "248/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कक्ष -४/कुका३/कावि/१३१/२०२० दि ७/८/२०२०\nआदेश दिनांक : 07/08/2020\n(आदेशान्वये बोजा कमी करणेबाबत) वाकद शेतकरी सह संस्था मर्या ओतुरकरवाडी यांचे कडील दिनांक 13/10/2026 चे पत्रावरून\nअनंत विष्णुपंत बडवर यांनी गट नं 248/1 वरील बोजा र रु 5,00,000/- दि. 07/04/2025\nची संपूर्ण परतफेड केल्याने बोजा कमी करण्यास हरकत नाही असे पत्र दिल्यावरून\nतसेच शेतकऱ्यांना पिककर्जाची सुविधा होणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचेकडील शासकीय परिपत्रक. क्र.कक्ष -४/कुका३/कावि/१३१/२०२० दि ७/८/२०२० अन्वये आदेशावरून बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "राहुल रविंद्र देशपांडे"
}
