{
  "village_code": "272000140262680000",
  "village_name": "शिरवाडे वाकद",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2895,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:03:03Z",
  "surveys": [
    "149",
    "54/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस/वाटप/एसआर/272/2026 दिनांक 06/10/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\n(आदेशावरून) अर्जदार दौलत रामचंद्र धनराव व इतर रा. शिरवाडे वाकद, ता. निफाड, जि. नाशिक यांचेकडील अर्जावरून तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये मा तहसीलदार सो निफाड यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/वाटप/एसआर/272/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये मौजे शिरवाडे वाकद येथील गट नं 54/1 व 149 चा वाटप आदेश पुढीलप्रमाणे :-\nदौलत रामचंद्र धनराव यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र :-\nगट नं 54/1 पैकी क्षेत्र 0.70.75 आ 2.77 (क्षेत्रातील पश्चिमेकडील उत्तर दक्षिण लांबीचे क्षेत्र)\nशरद रामचंद्र धनराव यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र :-\nगट नं 54/1 पैकी क्षेत्र 0.70.75 आ 2.77 (क्षेत्रातील पुर्वेकडील उत्तर दक्षिण लांबीचे क्षेत्र)\nदौलत रामचंद्र धनराव यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र :-\nगट नं 149 पैकी क्षेत्र 0.21 आ 0.41 (क्षेत्रातील पश्चिमेकडील उत्तर दक्षिण लांबीचे क्षेत्र)\nशरद रामचंद्र धनराव यांच्या वाटणीस आलेले क्षेत्र :-\nगट नं 149 पैकी क्षेत्र 0.21 आ 0.42 (क्षेत्रातील पुर्वेकडील उत्तर दक्षिण लांबीचे क्षेत्र)\nगट नं. 54/1 मध्ये एक स्वतंत्र विहीर व इले मोटार पाईपलाईन व एक बोअरवेल असून तो सामाईक राहील.\nगट नं. 54/1 व गट नं. 149 च्या उत्तर बाजूने पूर्व पश्चिम असा रस्त्याचे जाणेयेणे च्या हक्कासह\nवरीलप्रमाणे आदेशावरून गट नं 54/1 व 149 वर अंमल घेणेकामी नोंद घेतली असे.",
  "talathi": "राहुल रविंद्र देशपांडे"
}
