{
  "village_code": "272000140262690000",
  "village_name": "कानळद",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:20:14Z",
  "surveys": [
    "382"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nखातेदार:मारुती निंबा पगारे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कानळद वि का सो यांचेकडून दिनांक 14/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 350000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कानळद वि का सो यांचेकडील पत्र जा. क्रमांक १७१० दिनांक 2020/09/14 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल रविंद्र देशपांडे"
}
