{
  "village_code": "272000140262690000",
  "village_name": "कानळद",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:20:14Z",
  "surveys": [
    "286/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा विंचूर\nलिहून घेणार : अनिल शंकर जाधव\nगट नंबर 286/2 वरील भारतीय स्टेट बँक शाखा विंचूर यांचेकडून दिनांक 26/06/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000/- हे PAHSKY - 2026 योजने अंतर्गत बंद केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक शाखा विंचूर यांचेकडील पत्र दि. 12/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल रविंद्र देशपांडे"
}
