{
  "village_code": "272000140262690000",
  "village_name": "कानळद",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3163,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T23:18:33Z",
  "surveys": [
    "1",
    "2",
    "362/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\n(मृत्यूपत्रावरून) अर्जदार महेंद्र माधव पारखे यांनी अर्ज दिला की गट नंबर 1, 2 व 362/ब वरील खातेदार कै. गोपाबाई रामचंद्र पारखे ह्या दिनांक 12/05/2026 रोजी मयत झाल्या. त्यांनी मृत्यूपूर्वी 05/06/2020 रोजी सह. दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 725/2020 अन्वये मृत्यूपत्र केले असून, त्यानुसार मौजे कानळद ता निफाड येथील शेतजमीन गट नं 1, 2 व 362/ब हे त्यांनी, त्यांचा नातू महेंद्र माधव पारखे यांच्या नावे मृत्यूपत्राने करावे असे नमूद केलेले आहे. खातेदार कै. गोपाबाई रामचंद्र पारखे यांना वारस खालीलप्रमाणे…\n(1) गणपत रामचंद्र पारखे, नाते : मुलगा, वय : 75\n(2) माधव रामचंद्र पारखे, नाते : मुलगा, वय : 65\n(3) भागवत रामचंद्र पारखे, नाते : मुलगा, वय : 63\n(4) उत्तम रामचंद्र पारखे, नाते : मुलगा, वय : 61\n(5) राधाबाई अनाजी पारखे, नाते : सुन, वय : 60\n(6) बाबुराव अनाजी पारखे, नाते : नातु, वय : 55\n(7) राधाकृष्ण अनाजी पारखे, नाते : नातु, वय : 50\n(8) वर्षा सिताराम कुदनर, नाते : नात, वय : 36\n(9) बाळासाहेब रामचंद्र सापनर, नाते : नातु, वय : 55\n(10) नारायण रामचंद्र सापनर, नाते : नातु, वय : 53\n(11) इंदुमती बापुराव बिडगर, नाते : नात, वय : 50\n(12) प्रतिभा सोपान शेरमळे, नाते : नात, वय : 48\nवरीलप्रमाणे वारस असून मृत्यूपत्रान्वये महेंद्र माधव पारखे यांचे नाव दाखल करणेकामी नोंद घेतली असे.",
  "talathi": "राहुल रविंद्र देशपांडे"
}
