{
  "village_code": "272000140262700000",
  "village_name": "पिंप्री",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:47:30Z",
  "surveys": [
    "303"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n(शर्त खरेदी सोडवणुक)\nबाजुस दाखल मिळकतीबाबत लिहुन देणार :- संतोष शिवराम गोपाळ यांनी लिहुन घेणार :- कै. मुरलीधर नामदेव जाधव (मयत) यांचे वारस 1) शांताराम मुरलीधर जाधव 2) पुंजाबाई मुरलीधर जाधव 3) जिजाबाई उत्तम ठाकरे 4) कविता चंद्रभान चौधरी यांच्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता शांताराम मुरलीधर जाधव यांचे मौजे पिंप्री ता.निफाड जि.नाशिक येथील गट नं. 303 क्षेत्र 4 हे 86 आर आर आकार 19 रु. 69 पैसे यापैकी शर्त खरेदी दिलेले क्षेत्र 0 हे 40 आर आकार 0 रु. 56 पैसे याबाबत लिहुन देणार यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील सुची क्र.2 दस्त क्र.3662/2026 अन्वये रिकन्व्हेन्स ऑफ मॉरगेज (शर्त खरेदी सोडवणुक) करुन दिलेने गट नं. 303 चे इतर अधिकारात असलेला संतोष शिवराम गोपाळा शर्त खरेदी घेणार क्षे.0.40 मुरलीधर जाधव यांचे क्षेत्र हा शर्त खरेदी शेरा कमी करणेकामी नोंद दाखल केली.\nअर्ज, सुची क्र.2 गावी हजर केले वरुन नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "शुभम किशोर पाटस्कर"
}
