{
  "village_code": "272000140262710000",
  "village_name": "रौळस",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:27Z",
  "surveys": [
    "129",
    "300"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\n( बोजा कमी ) बाजुस दाखल गट नंबर बाबत अर्जदार श्री.गणेश मचीन्द्र कुंदे यांचा अर्ज व एच डी एफ सी बँक लि शाखा पिंपळगाव बसवंत यांचेकडिल गहाणमुक्त लेख दस्त क्र. 1506/2026 दि. 4/5/2026 रोजी आल्यावरुन पुढिल बोजे कमी केले :- र.रु 1840000 , र.रु 904000 येणे प्रमाणे बोजे कमी केले. गावी अर्ज व सुची क्रमांक 2 गहाणमुक्त लेख दस्त आल्यावरुन बोजा कमीची नोंद केली.\nअर्ज व गहाणमुक्त लेख दस्त दप्तरी फाईल",
  "talathi": "शुभम किशोर पाटस्कर"
}
