{
  "village_code": "272000140262710000",
  "village_name": "रौळस",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:27Z",
  "surveys": [
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nबाजुस दाखल मिळकतीबाबत किरण ऊर्फ राहुल श्रीराम कराटे रा. रौळस यांनी अर्ज दिला की कै. कचरु यशवंत कराटे हे दिनांक 15/02/2014 रोजी मयत झाले असुन त्यांचे नावे मौजे रौळस ता. निफाड येथील गट नं. 194 क्षेत्र 1 हे 03 आर आकार 5 रु. 19 पैसे हि मिळकत असुन त्यांना असलेले वारस 1) गंगुबाई कचरु कराटे नाते - पत्नी (मयत) 2) श्रीराम कचरु कराटे नाते – मुलगा 3) शकुंतला वाळु गायकवाड नाते – मुलगी 4) सुमन भिका नेहरे नाते – मुलगी 5) सरला अनलि गांगुर्डे नाते – मुलगी 6) किसन कचरु कराटे नाते – मुलगा (मयत) यांचे वारस 6/1) विठाबाई किसन कराटे नाते – सुन (मयत मुलाची पत्नी) 6/2) प्रवीण किसन कराटे नाते – नातु (मयत मुलाचा मुलगा) 6/3) ज्ञानेश्वर किसन कराटे नाते – नातु (मयत मुलाचा मुलगा) 6/4) मिना दिलीप गायकवाड नाते – नात (मयत मुलाची मुलगी) यांची नावे वारस फेरफार क्र. 3473 अन्वये दाखल झालेली आहे. कै. कचरु यशवंत कराटे यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील सुची क्र.3 खंड व पृष्ठ क्रमांक 07/2014 दिनांक 01/01/2014 अन्वये मृत्युपत्र नोंदविले असुन त्यानुसार आपल्या मालकीची मौजे रौळस ता. निफाड येथील गट नं. 194 क्षेत्र 1 हे 03 आर आकार 5 रु. 19 पैसे हि मिळकत मृत्युपत्राप्रमाणे किरण ऊर्फ राहुल श्रीराम कराटे यांना दिलेली आहे. त्यानुसार वारस फेरफाराने दाखल झालेल्या वारसांची नावे कमी करून किरण ऊर्फ राहुल श्रीराम कराटे यांचे नाव दाखल केले.\nअर्ज, दुय्यम निबधंक निफाड यांचेकडील सुची क्र.3, मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम किशोर पाटस्कर"
}
