{
  "village_code": "272000140262710000",
  "village_name": "रौळस",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4172,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:27Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक :-30/10/2026\nगहाणखत लिहून घेणार :- पंजाब नॅशनल बँक शाखा पिंपळगाव बसवंत\nगहाणखत लिहून देणार :- श्री.वैशाली सुभाष साळुंके यांनी दुय्यम निबंधक पिंपळगाव बसवंत यांचेकडील दस्त क्र.2765/2026 दिनांक 21/07/2026 प्रमाणे र.रु.1200000/-कर्ज घेऊन गट नंबर 41 क्षेत्र 0.4000 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री.वैशाली सुभाष साळुंके यांनी अर्ज सुची क्र.2 ,दस्ताची छायाकित प्रत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात र.रु. 1200000 चा बोजा दाखल केला . वरील प्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम किशोर पाटस्कर"
}
