{
  "village_code": "272000140262710000",
  "village_name": "रौळस",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4174,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:33:09Z",
  "surveys": [
    "148"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव बसवंत\nलिहून घेणार : मनोहर साहेबराव शिंदे\nयांनी स्‍टेट बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव (ब) नगद रु 225000/. दि.21/7/09 मनोहर करीता बोजा दाखल - 2145\nमनोहर साहेबराव शिंदे भारतीय स्टेट बँक पिंपळगाव(ब) र रु-2,00,000 दी 28/6/11 - 2327\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम किशोर पाटस्कर"
}
