{
  "village_code": "272000140262730000",
  "village_name": "निफाड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:39:48Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : सहकार महर्षी त्र्यंबकराव घुगे भाग्यश्री ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. निफाड, निफाड\nलिहून देणार : कर्जदार गणेश बाळासाहेब क्षिरसागर संमती देणार निवृत्ती मुरलीधर राऊत संमती देणार विजय एकनाथ व्यवहारे यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 4064 दिनांक 18/07/2013 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 297 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज,सूची क्र.2, मा. दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्र 4064/2013 दिनांक 18/07/2013 दस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला.",
  "talathi": "अक्षय दिनेश बावस्कार"
}
