{
  "village_code": "272000140262730000",
  "village_name": "निफाड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18327,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:39:48Z",
  "surveys": [
    "371/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पंचवटी,नाशिक ता.नाशिक जि.नाशिक 422003\nगहाणखत लिहुन देणार : रंजना चंद्रभान गिते रा. निफाड यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3875-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 38200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 371/1 क्षेत्र 1.5543 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजना चंद्रभान गिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 38200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय दिनेश बावस्कार"
}
