{
  "village_code": "272000140262730000",
  "village_name": "निफाड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18329,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:48:36Z",
  "surveys": [
    "1092"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे निफाड येथील गट नंबर 1092 पैकी श्री पद्मनाभ संकुल मधील गाळा क्र 06 क्षेत्र 15.48 चौ मी, असे एकूण क्षेत्रफळ 15.48 चौ मी हि मिळकत लिहून देणार तरन्नुम आसिफ पठाण यांनी मे दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3747/2026 दि 22/10/2026 रोजी लिहून घेणार राजेंद्र दिगंबर जाधव र.रु 800000/- घेऊन खरेदी दिल्याने खरेदी घेणार यांचे नाव गावी अर्ज व सूची क्र 2 मे दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त प्रत दिलेवरून ७/१२ चे इतर अधिकारात दाखल केले असे.",
  "talathi": "अक्षय दिनेश बावस्कार"
}
