{
  "village_code": "272000140262730000",
  "village_name": "निफाड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18332,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:48:36Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बाणगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओझर मिग करिता सतीष भास्करराव बुरघाटे\nगहाणखत लिहुन देणार : नवनाथ बंडु धारराव रा. निफाड यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 4284-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ बंडु धारराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय दिनेश बावस्कार"
}
