{
  "village_code": "272000140262750000",
  "village_name": "पिंपळस",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5576,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-03",
  "objection_until": "2026-09-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:47:12Z",
  "surveys": [
    "225/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026नोंदीचा प्रकार :- अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री\nलिहुन देणार:- माधुरी राजेंद्र गिरणारकर ,वंदना शिवाजी कर्पे ,शुभांगी जितेंद्र गुप्ता (खाता क्रमांक284) यांचे गट/सर्व्हे क्रमांक225/1 मधील सामाईक मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 3.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.55 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांनी त्यांचे सामाईक अविभक्त हिश्याचे 1/2 म्हणजेच निम्म्या हिश्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.80 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.7750 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : निकिता रेवनाथ पवार (खाता क्रमांक :-500755) गट/सर्व्हे क्रमांक 225/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.80 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.7750 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक निफाड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3097 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5910000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमित दिगंबर उगले"
}
