{
  "village_code": "272000140262760000",
  "village_name": "कोठुरे",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6052,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:22:44Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा- निफाड, ता.निफाड,जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : जयश्री प्रकाश मोगल ,वैभव प्रकाश मोगल रा. कोठुरे यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3589-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 660000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 1.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री प्रकाश मोगल ,वैभव प्रकाश मोगल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 660000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जी.यु.माळी"
}
