{
  "village_code": "272000140262780000",
  "village_name": "जळगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4372,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:30:26Z",
  "surveys": [
    "397"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकनेते दत्ताजी पाटील बँक लि.लासलगांव ता.निफाड जि.नासिक,शाखा निफाड,ता.निफाड,जि.नासिक\nगहाणखत लिहुन देणार : हौशीराम वाळु जाधव रा. जळगांव यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3714-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हौशीराम वाळु जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार गणेश हौशीराम जाधव (खाता क्रमांक :- 348) ,",
  "talathi": "तन्वी रविंद्र कणसे"
}
