{
  "village_code": "272000140262780000",
  "village_name": "जळगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:30:26Z",
  "surveys": [
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार:प्रविण प्रकाश कराड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्वअशोकरावबनकरनागरीसहकारीपतसंस्थामर्यापिपळगावबसवंत यांचेकडून दिनांक 30/05/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरण दस्त क्र 3698/2026 दि 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. गावी अर्ज व सूची क्र 2 वरुन नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तन्वी रविंद्र कणसे"
}
