{
  "village_code": "272000140262780000",
  "village_name": "जळगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4378,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:30:26Z",
  "surveys": [
    "353/ब",
    "363"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : लक्ष्मी मुक्ती योजना- परिपत्रक क्र एस १४/२१६८१६२/प्र क्र ४५८/ल ६\nआदेश दिनांक : 25/11/1992\nमहाराष्ट्र शासन महसूल व वन विभागच्या धोरणानुसार राबवण्यात येत असलेल्या लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सदर खात्यातील मूळ खातेदार श्री विलास सदाशिव नागरे यांनी अर्ज केलेवरून मौजे जळगाव ता निफाड जि नाशिक येथील बाजूस दाखल मिळकत गट क्र ३५३/ब क्षेत्र ०.४५ हे आर यासी आकार २.०९ रु पोटखराब ०.०१ व मिळकत गट क्र ३६३ क्षेत्र ०.४१ हे आर यासी आकार १.९४ रु पोटखराब ०.०१ या शेतजमीनिच्या सातबारा उताऱ्यावर त्यांची पत्नी सौ शोभा विलास नागरे यांचे नाव श्री विलास सदाशिव नागरे यांचे हिश्यात सह हिस्सेदार म्हणून नाव दाखल करण्यात आले असे. गावी अर्ज सादर केले वरुन सदर फेरफार केली असे.",
  "talathi": "तन्वी रविंद्र कणसे"
}
