{
  "village_code": "272000140262780000",
  "village_name": "जळगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4382,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T23:24:56Z",
  "surveys": [
    "243"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : लोकनेते दत्ताजी पाटील सह. बँक लि. लासलगाव\nलिहून घेणार : राजेंद्र पंढरीनाथ कराड , संगीता राजेंद्र कराड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 243 तपशिल : प्रमाणे राजेंद्र पंढरीनाथ कराड ,संगिता राजेंद्र कराड यानी लोकनेते दत्ताजी पाटील बँक लि.लासलगांव ता.निफाड जि.नासिक,शाखा निफाड,ता.निफाड,जि.नासिक यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4301\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु निबंधक निफाड यांचे कडील गहणमुक्ती दस्त क्र नपड 3887-2026 दि 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.गावी अर्ज व सूची क्र 2 वरुन नोंद घेतली असे.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तन्वी रविंद्र कणसे"
}
