{
  "village_code": "272000140262790000",
  "village_name": "श्रीरामनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5424,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:05:33Z",
  "surveys": [
    "133/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : एच डी.एफ.सी बँक ली.शाखा निफाड\nलिहून देणार : भाऊसाहेब परशराम हांडोरे रा. श्रीरामनगर यांनी सह दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील क्रमांक 329 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 256000/दि.09/09/2026/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी.एफ.सी बँक ली.शाखा निफाड यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 256000/दि.09/09/2026/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विश्वमालाफुलापाटील"
}
