{
  "village_code": "272000140262790000",
  "village_name": "श्रीरामनगर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5433,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:05:33Z",
  "surveys": [
    "359"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र आरटीएस/वाटप/एसआर/१४४/२०२६\nआदेश दिनांक : 11/09/2026\nनाव गट नं ३५९ पै. क्षेत्र आकार\nहे.आर. रु.पैसे.\n०१.०२ ५.३१\n1)अशोक काशिनाथ सानप यांनी कुटुंबाचे सोयीचे दुष्टीने गट नं ३५९ पै.त्यांचे मालकीचे क्षेत्र पत्नी 1)विमल अशोक सानप रा.श्रीरामनगर यांचे नावे खालीलप्रमाणे\nजमिनीची वाटणी करून दिली/घेतली असे. गट नं ३५९ पै. क्षेत्र आकार\nहे.आर. रु.पैसे.\n०१.०२ ५.३१\nसदर मिळकतीत गट नं ३४६/१ मधून गट नं ३५० पावेतो उत्तर दक्षिण पश्चिम बाजूने १० फुट रुंदीचा रस्ता असून सदर रस्त्याने गट नं ३५० चे मालक अशोक काशिनाथ सानप व राजाराम काशिनाथ सानप यांनी जा ये करायची आहे.\nमा.तहसीलदार सो.निफाड यांचे कडील,\nआदेश क्रमांक : क्र आरटीएस/वाटप/एसआर/१४४/२०२६\nआदेश दिनांक : 11/09/2026अन्वये अशोक कारभारी सानप यांचे जमिनीचे वाटप वरीलप्रमाणे केले असे.आदेशाप्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "विश्वमालाफुलापाटील"
}
