{
  "village_code": "272000140262810000",
  "village_name": "सोनेवाडी बुद्रुक",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5341,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:09:57Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजूस दाखल मिळकती बाबत वादी सुरेखा बाजीराव आहेर मनीषा जगदीश आंगडी रामदास लालू निश्चित दशरथ लालू निचित लंकाबाई दशरथ निचित कमलाबाई रामदास निचित प्रतिवादी मंदाकिनी काशिनाथ निचित दीपक काशिनाथ निचित निलेश काशिनाथ निचित रंजना प्रवीण जाधव भास्कर रामचंद्र निचित मयत वारस सुखदेव भास्कर निचित मंगल राजाराम जाधव संगीता दिलीप काळे यांचे मध्ये निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे कोर्टातील रेग्युलर दिवाणी अपील नंबर 62 2019 अनुषंगाने हुकूम मामा रे मु नंबर 113 2022 नुसार मौजे सोनेवाडी बुद्रुक येथील शेत मिळकत गट नंबर 76 पैकी क्षेत्र ६.१२ हेक्टर आर यापैकी क्षेत्र 1.48 हेक्टर आर दक्षिणोत्तर लांब आणि पूर्व पश्चिम रुंद क्षेत्र तसेच दक्षिणोत्तर कोपऱ्यात पालखेड डावा कालव्यालगत 0.02 आर क्षेत्र विहिरीकरता ठेवण्यात आली आहे अशी एकूण क्षेत्र 1.50 हेक्टर वर नमूद केलेल्या क्षेत्रापैकी मूळ वादी व रिस्पॉन्स नंबर एक सुरेखा बाजीराव आहेर यांना क्षेत्र 0.38 हेक्टर मिळाले आहे\nगावी अर्ज व सूची क्रमांक 2 व हुकूमनामा हजर केले वरून नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "शंकर गोविंदराव खंडागळे"
}
